SBI Bharti 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भात्यासाठी तुम्हाला खालील सविस्तर जाहिरात पहायला मिळणार आहेरतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांची भरती सुरू झालेली आहे.आवश्यक पात्रता धारक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
कोणती परीक्षा न देता अर्ज सुरु
एकूण पदसंख्या : 1438
SBI Bharti 2023 : कोणती पदे भरायची : लिपिक , कलेक्शन फॅसिलीटर ( बँकीग कलेक्शनशैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता बँकिंग क्षेत्रातुन सेवानिवृत्त झालेले अधिकारी / स्टेट बँकेचे कर्मचारी किंवा इतर बँकेमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी सदर पदांना अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत .अर्ज करण्यासाठी 63 वय असणे आवश्यक आहे.
वेतन : 25,000/- रुपये ते 40,000/- प्रतिमहा