Maha Forest Recruitment महाराष्ट्र वन विभागात बंपर भरती, या पदांवर ५० हजार रुपये पगार

Maha Forest Recruitment : राज्यातील वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (राजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सदरील भरतीचे वेळापत्रक वन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानुसार वन विभाग भरतीची जाहिरात साधारण दिनांक २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध होणार असून साधारण … Read more