PM Kisan New List पीएम किसानची नवी यादी जाहीर, लगेच तुमचे नाव तपासा
PM Kisan New List: शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांचे वितरण करण्यात येत असते. पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व गावांची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली असून अपात्र शेतकऱ्यांना या यादी मधून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे पी एम किसान योजनेच्या नवीन यादीमध्ये काही नवीन शेतकऱ्यांच्या समावेश करण्यात आलेला असून … Read more