Scholarship या विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती; थेट अर्ज करा

Scholarship

Scholarship सन २०२२-२३ या वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी – मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेमार्फ़त डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती या योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत Scholarship. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ३१.१२.२०२२ … Read more