Ulhasnagar Mahanagar palika Bharti : उल्हासनगर महानगरपालिकेत नोकरीची संधी, थेट निवड केली जाणार

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यात कार्यालयीन वेळेत ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेस सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी
👉👉येथे क्लिक करा👈👈
👇👇👇
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – 421 003.
निवड पद्धती
उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे केली जाईल.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Ulhasnagar Mahanagarpalika
उमेदवारांनी आपले अर्ज इतर आवश्यक कागदपत्रांसहित कार्यालयीन वेळेत दिनांक 13 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत विहित नमुन्यात मागविण्यात येत आहेत.

अपूर्ण कागदपत्र किंवा अर्धवट असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
न्यायालयीन कामकाजासाठी ठरविलेले दर अटी शर्ती व अर्जाचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सदर दर सुची व अटी शर्तींची संकेतस्थळावरून इच्छुक वकील यांनी प्रिंट आऊट काढून सदर दर व अटी शर्ती मान्य असले बाबत स्वाक्षरी करून अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
तसेच उमेदवारांनी दर्शनी भागावर कुठल्या न्यायालयासाठी अर्ज करत आहात याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे.
नियुक्ती बाबत माननीय आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांचा निर्णय अंतिम राहील.